Uday Samant: माझं शासकीय निवासस्थान मुंबईत पण ते दिल्लीतही असावं - उदय सामंत

Continues below advertisement

Uday Samant: "माझं शासकीय निवासस्थान मुंबईत पण ते दिल्लीतही असावं" - उदय सामंत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरु केलीये. राज्यात बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे अनेक ठिकाणी उमेदवारांची चाचपणी सुरु आहे.. शिवसेनेनेदेखील आपल्या महत्त्वाच्या नेत्यांना लोकसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. दरम्यान लांजा येथील कार्यकर्ता मेळाव्यात उदय सामंत यांनी लोकसभा निवडणूक, उमेदवारीबाबत मोठे विधान केलंय..त्यामुळे शिवसेनेकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवार निश्चित झाल्याची चर्चा यामुळे सुरु झालीेये

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram