Uday Samant On Vaibhav Naik : 'सामंतांनी किती मदत केली याचा विचार करा' : उदय सामंत : ABP Majha
दरम्यान किरण सामंत यांनी उमेदवारी अर्ज घेतला ही चांगली गोष्ट आहे,, त्यांनी अर्ज भरावा, हा मित्रत्वाचा सल्ला आहे अशी प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी दिलीये तर वैभव नाईक यांनी मित्रत्वाचे संबंध जपावे, किरण सामंतांनी किती मदत केली आहे याचा विचार करावा असं प्रत्युत्तर उदय सामंत यांनी दिलंय