
Uday Samant On Ratnagiri- Sindhudurga Loksabha : दोन दिवसांत तिढा सुटणार, आम्हाला 20-20 खेळायची सवय
Continues below advertisement
मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो, त्यानंतर प्रचाराला गेलो. भाजप तिथे प्रचार करतंय तसा आम्ही पण प्रचार करतोय. आम्ही टी-20 खेळणारे लोक आहोत. मी स्वतः विधानसभेची निवडणूक नऊ दिवसांत जिंकलोय, असं विधान राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी केले.
Continues below advertisement