Uday Samant : जी माहिती खरी असेल ती लवकर मिळायला हरकत काय? : उदय सामंत यांचं उत्तर

Continues below advertisement

Uday Samant : एमआयडीसीने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीवरून 'मविआ'च्या नेत्यांनी केलेल्या टीकेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज उत्तर दिलं. जी माहिती खरी असेल ती तात्काळ द्यायला काय हरकत आहे? असा सवाल सामंत यांनी केलाय. आरटीआय अंतर्गत एमआयडीसीने दिलेल्या माहितीचं त्यांनी समर्थन केलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram