Uday Samant यांना जाळून टाकू ! Nana Patole यांच्यासमोर भाषण करताना रिफायनरी विरोधकाची जीभ घसरली
Continues below advertisement
रत्नागिरीतील गोवळा इथं रिफायनरी विरोधी संघटनेच्या नरेंद्र जोशीेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.. यावेळी केलेल्या भाषणात कॅबीनेट मंत्री उदय सामंतांना जाळून टाकू अशी भाषा वापरली आहे..
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोर त्यांनी हे विधान केलं आहे..
Continues below advertisement