UBT Shiv sena Lok Sabha List : ठाकरेंची पहिली यादी 'सामना'तून जाहीर होणार

Continues below advertisement

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Group Lok Sabha Candidate List : मुंबई : ठाकरे गटाची (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Group) पहिली यादी आज जाहीर होईल, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. तसंच या यादीत 15 ते 16 जणांचा समावेश असेल, असंही ते म्हणाले आहेत. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून (Saamana) अधिकृत घोषणा होणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीमध्ये भाजप उमेदवारांचा पराभव करण्यासाठी नेत्यांकडून रणनीती आखण्यात आली आहे. याशिवाय कालच्या बैठकीत उमेदवारांच्या नावासंदर्भात आणि जागावाटप संदर्भात देखील 2 तास विस्तृत चर्चा झाली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram