Sudhir Mungantiwar : वनविभागाच्या गाडीच्या धडकेत बापलेकींचा मृत्यू, वनविभागाकडून मदत मिळणार
abp majha web team
Updated at:
23 Nov 2022 09:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App१२ नोव्हेंबर २०१८ मध्ये वन विभागाच्या विमा नसलेल्या गाडीच्या धडकेत आटपाडी तालुक्यातील सीमा गटकुळे यांचं कुटुंब उद्धवस्त झालं होतं. अपघातात सीमा यांच्या पती आणि 3 वर्षाच्या मुलीचे निधन झाले होते. एबीपी माझानं या बातमीचा पाठपुरावा केला.. माझाच्या बातमीनंतर वनमंत्र्यांनी दखल घेत अपघातग्रस्त कुटुंबाला मदत करणार असल्याचं म्हंटलंय.... सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपी माझाशी बोलताना अपघातग्रस्त कुटुंबाला विशेष बाब म्हणून मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं....