Tutari Symboll : बारामतीमध्ये अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिल्याने वादंग!
सलमान शेख
Updated at:
23 Apr 2024 05:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTutari Symboll : बारामतीमध्ये अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिल्याने वाद निर्माण झाला आहे. शरद पवार गटाने यासंबंधी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.