Tukaram Mundhe यांचं सरकारी रुग्णालयात धाडसत्र,डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई
Continues below advertisement
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी आयुक्त आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कामाचा वेग वाढवलाय. गुरुवारी मध्यरात्री वेगवेगळ्या सरकारी रुग्णालयात धाडसत्र राबवलंय. तर कामावर उपस्थित नसणाऱ्या डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई केलीय.
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Hospital Tukaram Mundhe Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS