Mumbai Traffic : मुंबई - पूर्व द्रुतगती मार्गावर सकाळी 11 वाजता वाहतूक कोंडी

Mumbai Traffic  :  मुंबई - पूर्व द्रुतगती मार्गावर सकाळी 11 वाजता वाहतूक कोंडी झाल्याचं पहायला मिळाली.  विक्रोळीजवळ मेट्रोच्या गर्डरच्या कामामुळे वाहतूकीची कोंडी झाल्याची माहिती मिळाली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola