Solapur Sakal Maratha Samaj : सकल मराठा समाजाचा सोलापुरात ट्रॅक्टर मोर्चा : ABP Majha
सकल मराठा समाजाचा सोलापुरात ट्रॅक्टर मोर्चा, बार्शी तालुक्यातल्या 52 खेड्यातून 500 ट्रॅक्टर घेऊन मराठा बांधव मोेर्चात सहभागी.