Shivsena Vardhapan Din : शिवसेनेचा वर्धापन दिन, वांद्र कलानगर परिसरात पोस्टरबाजी : ABP Majha

Continues below advertisement

शिवसेनेचा आज ५७वा वर्धापनदिन आहे. सेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्धापन दिन साजरे करण्यात येणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये भव्य मेळावा आयोजित केला आहे, तर ठाकरे गटाचा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. 
दोन्ही कार्यक्रमांसाठी राज्यभरातून  पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram