Mahayuti Melava : आज महायुतीचे राज्यभर मेळावे , महायुती एकसंघ असल्याचा दिला जाणार नारा
abp majha web team
Updated at:
14 Jan 2024 08:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज महायुतीचे राज्यभर मेळावे
राज्यातील २५ मंत्र्यांसह प्रमुख ५२ नेत्यांवर जबाबदारी
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे राज्यभरात मेळावे
महायुती एकसंघ असल्याचा दिला जाणार नारा