
Yashomati Thakur Twitter : कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांना ट्विटरवरुन धमकी : ABP Majha
Continues below advertisement
ट्विटरवरून धमकी आल्याची काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांची एबीपी माझाला माहिती
दाभोलकरांना स्वर्गात पाठवलं, तसंच तुमचं होईल अशी धमकी आल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे.
Continues below advertisement