Bachchu Kadu Melava :प्रहार संघटनेचे हजारो कार्यकर्ते बच्चू कडू यांच्या मेळाव्यासाठी अमरावतीला रवाना
Continues below advertisement
आमदार बच्चू कडू यांच्या मेळाव्यासाठी चांदूरबाजार येथून हजारो प्रहारचे कार्यकर्ते अमरावतीसाठी निघालेत. चांदूरबाजार तालुका हा आमदार बच्चू कडू यांचा मतदार संघ असून मोठ्या प्रमाणात येथून त्यांचे कार्यकर्ते आज मेळाव्याला जाणार आहेत. आमदार बच्चू कडू आज कोणती भूमिका जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांच्या मेळाव्यासाठी चांदूरबाजार इथून प्रहार संघटनेचे हजारो कार्यकर्ते रवाना झालेत.... चांदूरबाजार तालुका हा आमदार बच्चू कडू यांचा मतदारसंघ आहे.. इथून मोठ्या प्रमाणात येथून कडू यांचे कार्यकर्ते मेळाव्याला जाणार आहेत...
Continues below advertisement