Manoj Jarange On PM Modi : आरक्षण न दिल्यानं स्थानिक नेत्यांमुळे मोदींवर ही वेळ : मनोज जरांगे
पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात इतक्या सभा घेण्याची आणि दुसऱ्याच्या चिन्हाचा प्रचार करण्याची कधी वेळ आली नव्हती. मात्र आता त्यांच्यावर पहिल्यांदा अशी वेळ आलीय. आरक्षण न दिल्यानं स्थानिक नेत्यांमुळे मोदींवर ही वेळ. मनोज जरांगेंची मोदींवर टीका.