Chandrashekhar Bawankule : ही नरमाईची भूमिका नाही कर्नाटक सीमा वादावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule : कर्नाटक सीमा वादातून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. तर ही नरमाईची भूमिका नसून सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्यानं अशी भूमिका घेतल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram