Sambhaji Brigade On Ajit Pawar : 'नॉन ग्रॅज्युएट उपमुख्यमंत्र्याकडून दुसरी अपेक्षा नाही'
Continues below advertisement
नॉन ग्रॅज्युएट उपमुख्यमंत्र्याकडून दुसरी अपेक्षा करु शकत नाही, अजित पवारांच्या पीएचडीवरील वक्तव्यावरून संभाजी ब्रिगेडची अजित पवारांवर टीका.
Continues below advertisement