Milind Deora Congress : मुंबईत काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता : ABP Majha
Continues below advertisement
मुंबईत काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता
१० माजी नगरसेवक, २५ पदाधिकाऱ्यांसह मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता
दुपारी २ वाजता वर्षा बंगल्यावर पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती
११ वाजता सिद्धीविनायकाचं सपत्नीक दर्शन घेऊन मिलींद देवरा आपली भूमीका माध्यमांसोर स्पष्ट करतील
Continues below advertisement