Ajit Pawar On Krupal Tumane : ...तर राजकारण सोडेन, अजित पवारांचं तुमानेंना प्रत्युत्तर
Continues below advertisement
...तर राजकारण सोडेन असं म्हणत अजित पवारांनी तुमानेंना प्रत्युत्तर दिलीय.. यावेळी त्यांनी म्हंटलंय की माझं त्यांना जाहीर आवाहन आहे.. एक माणूस फक्त आरोप करणारा माझ्या समोर उभा करावा. जर खरं ठरलं तर राजकारण सोडेन... एका व्यक्तीकडून देखील पैसे घेतलेले नाहीत.. असं म्हणत अजित पवार यांनी पलटवार केलाय
Continues below advertisement