Shiv Sena Symbol EC Hearing : ठाकरे गटाच्या वकिलांकडून शिंदे गटाच्या ७ जिल्हाप्रमुखांवरच आक्षेप

आयोगातल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी शिंदे गटाच्या ७ जिल्हाप्रमुखांवरच आक्षेप घेतलाय... शिंदेंच्या ७ जिल्हाप्रमुखांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावा ठाकरे गटानं आयोगात केलाय... शिंदे गटानं आयोगात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये माजी विरोधी पक्षनेता म्हणून विजय चौगुलेंचं नाव आहे... मात्र शिंदे गटानं सादर केलेल्या खऱ्या शिवसेनेच्या यादीत ते जिल्हाप्रमुख म्हणून दाखवण्यात आल्याचं ठाकरे गटानं म्हंटलंय.. शिवाय अशी अनेक नावं यादीत असल्याचा दावा ठाकरे गटानं  निवडणूक आयोगासमोर केलाय,,,  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola