Maharashtra Politics : जळगावच्या चोपडाच्या शिंदे गटातील आमदार लताबाई सोनवणे यांची आमदारकी धोक्यात

Continues below advertisement

जळगावच्या चोपडा मतदारसंघातील शिंदे गटातील आमदार लताबाई सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्याचा उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवलाय.. त्यामुळे सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram