राहुल गांधींना विरोध नाही, पण...; सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांची भूमिका समोर
Continues below advertisement
सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांची भूमिका समोर आली आहे. राहुल गांधी यांना मुळीच विरोध नाही, पण जो कोणी अध्यक्ष असेल तो पूर्णवेळ असावा, त्याने लोकांना भेटावे, कोणताही इश्यू असेल तर त्या अध्यक्षासोबत चर्चा करत येऊ शकेल, पक्ष संघटनेला वेळ द्यावा, असं या नेत्यांचं म्हणणं आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Congress Congress Working Committee CWC Congress President Gandhi Family Political News Sonia Gandhi Rahul Gandhi