Aaditya Thackeray Song : अंधेरीत शिवसेनेचं आदित्य ठाकरे यांच्यावरील शिवसेनेचा युवराज हे गाणं लॉन्च
Aaditya Thackeray Song : शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरील "शिवसेनेचा युवराज" असे शीर्षक असलेल्या गाण्याचे आज लॉन्चिंग करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते अंधेरी पश्चिमेकडील एका विशेष कार्यक्रमांमध्ये या गीताचे लॉन्चिंग करण्यात आले.माजी केंद्रीय मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेल्या शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभेचे संघटक संजय कदम यांनी हे गीत तयार केले आहे.