Sambhaji Bhide New Controversy : संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच
शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजींचं अकोला जिल्ह्यातील पातूरात आगमन. वाशिमवरून अकोला जिल्ह्यातील पातूरात आगमन. पातूरचं ग्रामदैवत सिदाजी महाराजांचं घेणार दर्शन. संभाजी भिडेंच्या विरोधात वंचितच्या कार्यकर्त्यांचं तिरंगे झेंडे घेऊन आंदोलन. भिडेंच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी. भिडेंच्या राष्ट्रपिता महात्मा गांधींविरोधातील कथित वक्तव्यामुळे पातूर येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त. संध्याकाळी ६ वाजता भिडेंचं अकोल्यातील बाळापूर नाका परिसरातील ओम मंगल कार्यालयात जाहीर व्याख्यान. अकोल्यातही कार्यक्रमस्थळी चोख पोलीस बंदोबस्त.
Tags :
Washim Sambhaji Bhide Movement Slogans Guruji Founder AKola Shivpratisthan Hindusthan Patura Gramdaivat