Santosh Bangar On MLA Disqualification Case : मुख्यमंत्री शिंदेंच्या बाजूनेच निकाल लागेल
Continues below advertisement
मुख्यमंत्री शिंदेंच्या बाजूनेच निकाल लागेल असं आमदार संतोष बांगर यांनी म्हटलंय. १००१ टक्के निकाल बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच लागेल असं ते म्हणाले.
Continues below advertisement