Raj Thackeray : विधानभवनातील तैलचित्राच्या कार्यक्रमात राज ठाकरेंसह इतर नेत्यांची उपस्थिती
Continues below advertisement
विधीमंडळात थोड्याच वेळात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यसह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे.
Continues below advertisement