Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेवेळी व्यासपीठ कोसळले, वार्तांकनावेळी पत्रकारांना धक्काबुक्की

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमा दरम्यान सभेसाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ कोसळले आहे. या व्यासपीठावरून राज ठाकरे भाषण देणार होते.  राज ठाकरे व इतर नेते सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. या अपघातात कोणालाही फारशी दुखापत झाल्याचे वृत्त नाही. गोरेगाव येथे मनसे शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठ कोसळले तेव्हा राज ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola