Political Reaction On Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी नेत्यांनी केली
संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी नेत्यांनी केलीय.. तर बेताल वक्तव्यांप्रकरणी संभाजी भिडेंवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी गृहमंत्री फडणवीसांकडे केलीय..