Janta Darbar Ajit Pawar Group : अजित पवार गटाच्या नवनियुक्त मंत्र्यांचा जनता दरबार होणार सुरू
abp majha web team
Updated at:
24 Aug 2023 11:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवार गटाच्या नवनियुक्त मंत्र्यांचा जनता दरबार होणार सुरू. २८ ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवार भरणार जनता दरबार . अजित पवार गटाच्या मंत्र्यांना जनता दरबारसाठी वार आणि वेळे देण्यात आली.