Ajit Pawar On Maharashtra Political Crisis :राज्यातील महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास सरकार तयार
कांदा निर्यातबंदी आणि इथेनॉल उत्पादन बंदीबाबत अमित शाह, पियूष गोयल, नितीन गडकरींशी बोलणं झालंय. नागपुरात गडकरींशी चर्चा करू. आवश्यकता भासल्यास दिल्लीलाही जाऊ. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सभागृहात आश्वासन. जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता प्रश्न.