Sushma Andhare : शिवसेनेच्या फायरब्रँड वक्त्या सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती

Continues below advertisement

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आणि फायरब्रँड वक्त्या सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती आहे. सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका असल्य़ाचे काही इनपुट्स पोलिसांना मिळाल्याची माहिती स्वतः सुषमाताईंनी दिलीे आहे. पोलिसांनी आपल्याला घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिल्याचंही त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram