
Bihar Political News :नितीशकुमार सरकारचे भवितव्य ठरणार, जेडीयूकडून आमदारांना व्हीप जारी : ABP Majha
Continues below advertisement
बिहारमध्ये उद्या नितीशकुमार सरकारची बहुमत चाचणी, आरजेडीच्या आमदारांचा मुक्काम माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी, तर जेडीयूकडून आमदारांना व्हीप जारी.
Continues below advertisement