Congress : Goa मध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचे काँग्रेसचे संकेत; बघा संजय राऊत काय म्हणतायेत
गाव्यातही स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत काँग्रेसने दिलेत. काँग्रेस नसेल तर राष्ट्रवादीसह निवडणूक लढू असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय.