Jitendra Awhad | जी शरद पवारांची भूमिका तीच माझी भूमिका - जितेंद्र आव्हाड | ABP Majha
जी शरद पवारांची भूमिका तीच माझी भूमिका असेल असं जितेंद्र अव्हाड यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. तसेच आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. सत्ता मिळवण्यासाठीच सत्तासंघर्षाची लढाई लढावी लागते. कारण सत्तेतून जनतेचं भलं करावं ही मानसिकता घेऊनच राजकारण करावं लागतं. असंही ते म्हणाले.