Thane | ठाण्यात जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर | ABP Majha
महाशिवआघाडीचं सूत जुळल्याचं ठाणे महापालिकेतही दिसून आलं. भाजपचे नवनिर्वाचित महापौर नरेश म्हस्के पदावर विराजमान होत असताना तिथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडही पोहोचले. सेना नेत्यांसोबत एकाच व्यासपीठावरून त्यांनी महापौरांना शुभेच्छा दिल्या.