Thackeray Group : केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ठाकरे गटाने 4 आठवड्यांचा वेळ मागितला
Continues below advertisement
ठाकरे गटानं केंद्रीय निवडणूक आयोगाकड़े चार आठवड्यांचा वेळ मागितला, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईलपर्यंत पक्ष चिन्हाबाबात कुठलाही निर्णय घेऊ नका, आयोगाकडे विनंती
Continues below advertisement