Thackeray vs Shinde : धनुष्यबाण चिन्हाचं काय होणार? धनुष्यबाणाचा निर्णय अंधेरी पोटनिवडणुकीआधी होणार?

शिवसेनेतील फुटीनंतर धनुष्यबाण कुणाचा यावर निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या लढाईत आज महत्त्वाचा दिवस आहे. शिवसेनेचा ठाकरे गट आज आपलं प्राथमिक उत्तर आयोगात दाखल  करणार आहे. त्यासाठी खासदार अनिल देसाई आणि वकिलांची टीम दिल्लीत दाखल झालीय. अधेरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १४ ऑक्टोबर आहे. त्याआधी चिन्हाचं काय होणार याकडे लक्ष लागलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola