Shiv Sena Symbol EC Hearing : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांची एसीबीकडून अडीच तास चौकशी

Continues below advertisement

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांची एसीबीनं अडीच तास चौकशी केली आहे...  बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपांवरून देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली होती. वाहनांच्या ताफ्यासह  आणि शेकडो कार्यकर्त्यांसह नितीन देशमूख अमरावतीत उपस्थित होते... पोलिसांनी कार्यकर्त्यांना कार्यालयाबाहेर अडवलं होतं,... यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली... दरम्यान अडीच तासानंतर चौकशी संपलीए 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram