Amit Shah :ठाकरेंनी विरोधकांचे तळवे चाटले, अमित शाहांची टीका, टीकेवर Sanjay Rautयांच्याकडून हल्लाबोल
abp majha web team
Updated at:
19 Feb 2023 08:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी विरोधकांचे तळवे चाटले अशी जहरी टीका अमित शाहांनी केली होती. त्याच टीकेला आज संजय राऊतांनी हल्लाबोल केला... उद्धव ठाकरेंनीही शाहांना त्यांच्या शब्हातच उत्तर दिलं,,