Maharashtra Politics : ठाकरे गटाचे मुरलीधर जाधवांचं गोकुळ दूध संघातील संचालकपद कायम
Continues below advertisement
शिंदे आणि फडणवीस सरकारला हायकोर्टाचा फटका बसलाय.. ठाकरे गटाचे मुरलीधर जाधवांचं गोकुळ दूध संघातील संचालकपद कायम आहे. शिंदे-फडणवीस सरकारनं मुरलीधर जाधव यांचं संचालकपद रद्द केलं होतं.
Continues below advertisement