Shiv Sena Symbol EC Hearing : एकनाथ शिंदेंच्या नेतेपदावर ठाकरे गटाचा सवाल
मेधा किरीट सोमय्या प्रकरणात संजय राऊत दुपारी शिवडी न्यायालयात हजर. अजामीनपात्र वॉरंट करून घेतला रद्द. एडवोकेट सनी जैन यांनी संजय राऊत यांच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली आहे.
Tags :
Shiv Sena Maharashtra Political Crisis Eknath Shinde Election Commission Of India : Uddhav Thackeray