Thackeray Group On Bhagat Singh Koshyari : राज्यपालांविरोधात ठाकरे महाराष्ट्र बंद करण्याच्या तयारीत
abp majha web team
Updated at:
01 Dec 2022 05:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र बंद करण्याचे संकेत दिले होते. पण उद्धव ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आठवडा उलटून गेल्यानंतरही, त्यांच्या शिवसेनेकडून किंवा महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली नाही.