Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी कुटुंबीयांभोवती एसीबी कारवाईचा फास : ABP Majha
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी कुटुंबीयांभोवती एसीबी कारवाईचा फास. राजन साळवींचा दुसरा मुलगा अथर्व साळवींचीही एसीबीकडून, रत्नागिरीमधील एसीबी कार्यालयात चौकशी. यापूर्वी साळवी यांच्या कुटुंबातील पत्नी, मोठा मुलगा, भावजय, भाऊ, पुतण्या यांची देखील झालीय चौकशी.