Malang Gad : ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि खासदार राजन विचारेही मलंग गडावर
ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि खासदार राजन विचारेही मलंग गडावर पोहोचले आणि त्यांनीही आरती केली... यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना टाळल्याचं थेट दिसलं..