Thackeray गटानं Delhi हायकोर्टात धाव घेतली, निवडणूक आयोगानं निवडणूक चिन्ह गोठवलं : ABP Majha
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं दिल्ली हायकोर्टात धाव घेतलीय. निवडणूक आयोगानं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं. त्याविरोधात शिवसेनेनं याचिका दाखल केली असून निवडणूक आयोगाच्या चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या अशी मागणी याचिकेत करण्यात आलीय.