Thackeray Group : सहा खासदार सोबत, ठाकरे गटाचा दावा मात्र शपथपत्र चारच

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे आपल्या बाजूने ६ खासदार असल्याचा दावा केला गेलाय,  मात्र प्रत्यक्षात ४ खासदारांचीच शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर झाल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे शपथपत्र न देणारे ते दोन खासदार कोण? असा प्रश्न सध्या विचारला जातोय. राज्यसभेतल्या तीनही खासदारांनी शपथपत्र दिलं असेल तर मग शपथपत्र न देणारे दोन खासदार लोकसभेतीलच होते का? असे तर्कवितर्क सध्या लढवले जातायत.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola