Thackeray Group Bike Rally : मुंबईत ठाकरे गटाची बाईक रॅली, मशाल हातात घेऊन अरविंद सावंतांचा सहभाग
abp majha web team
Updated at:
16 Oct 2022 01:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppThackeray Group Bike Rally : मुंबईतील कुलाब्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय.. कुलाबा ते रिगल सिनेमाच्या समोरील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यापर्यंत ही बाईक रॅली काढण्यात येणार आहे.. खासदार अरविंद सावंत यांच्यासह ठाकरे समर्थक शिवसैनिक या बाईक रॅलीत सहभागी झालेत...