NCP Disqualification : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात अजित पवार गटाची साक्ष
abp majha web team
Updated at:
25 Jan 2024 11:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात अजित पवार गटाची आज साक्ष, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रतोद अनिल पाटील यांची साक्ष होणार.