PM Modi यांच्या उपस्थितीत नीती आयोगाची बैठक, 'हे' बडे नेते गैर हजर ABP majha
Continues below advertisement
नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत नीती आयोगाची महत्त्वाची बैठक होतेय.. या बैठकीसाठी विविध राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झालेत... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही बैठकीसाठी पोहोचलेत.. मात्र बिहारचे मुख्यमंत्री काही कारणास्तव या बैठकीला हजर राहू शकलेे नाहीत. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी बैठकीवर बहिष्कार टाकलाय... या बैठकीत शेती पिकं, शिक्षणासह महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल..
Continues below advertisement